इकरा शिक्षणं संस्था संचालीत एच जे थीम कला व विज्ञान महाविद्यालय जळगाव येथे महीला विद्यार्थी विकास विभाग द्वारे महिला आरोग्य संवर्धन अभियान राबविण्यात आला. या प्रसंगी वक्ता डॉ. पर्वणी मोहन लाड यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.स्त्री ही पुरूषांच्या बरोबरीने काम करते. परंतू आजही कुटुंबात व समाजात स्त्रीचे स्थान कनिष्ठ आहे पुरुष प्रधान समाज व्यवस्था, घरकाम, […]